मुख्य बाजार आवार – धामणगांव रेल्वे

  • कापुस आवार
    • सर्व्हे नं.4-2 हे.26 आर
    • सर्व्हे नं.15-3 हे.19 आर
    सर्व्हे नं.14 व 15 लागुन असुन त्याचे एकत्रित क्षेत्र 5 हे.45 आर आहे.
  • कायम लिज 15444 स्क्वेअर यार्ड
  • धान्य बाजार आवार सर्व्हे नं. 20- 14 एकर 14 गुंठे