शेतमालाची लिलावाला सुरुवात सकाळी 10.00 वा.पासुन शेतमाल लिलाव क्रमांका नुसार घेण्याकरीता शेतमाल आवक नुसार ठरविल्या जाते.